Bigg Boss Marathi 2 | शिवसाठी वीणा वेडी! | 26 Episode Update | Veena Becomes Mad For Shiv
2019-06-28 1 Dailymotion
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या भागात आयतं मिळत असलेलं कॅप्टन्सी नॉमिनेशन वीणाने शिवसाठी सोडल्यामुळे पराग, रुपाली आणि किशोरी वीणावर रागावले आहेत. वीणा शिवच्या हातातलं खेळणं बनत चालली आहे का?
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.